‘या’ राशीचे लोक से क्स बाबत होतात अधिक उतावीळ…पहा तुमची रास कोणती..!

‘या’ राशीचे लोक से क्स बाबत होतात अधिक उतावीळ…पहा तुमची रास कोणती..!

शारीरिक संबंधाबद्दल अनेक व्यक्तींचे वेगवेगळे विचार असतात. मात्र, या शब्दाचा उच्चार जरी झाला तरी अनेकांच्या मनात बुलबुले फुटतात. तसेच शारीरिक संबंध बनवण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. अनेक पुरुष वेगवेगळा विचार करत असतात. तसेच महिलांचे देखील असते. वेगवेगळ्या राशीचे लोक याबाबदल कसे असतात, काय विचार करतात, हे आपण हे या लेखामध्ये जाणून घेऊया.

मेष: मेष राशीतील लोक अतिशय उतावीळ आणि लवकर उत्तेजित होणारे असतात. या लोकांना बऱ्याच काळासाठी संभोग करणे आवडत नाही. कमी वेळेत जास्त आनंद घेण्यासाठी लोक अतिशय माहीर असतात. मेष राशीवाले लोक संभोग साठी लवकर उत्तेजित होतात आणि जर का यांचा पार्टनर मेष राशी वाला असेल तर त्यांची प्रेमाची भावना अनेक पटीने वाढते. मग यांच्यामध्ये काम क्रीडा जोरात होते.

सिंह: सिंह राशीवाले लोक जोपर्यंत त्यांचा पार्टनर पुढे येत नाही तोपर्यंत संभोग करण्यासाठी तयार होत नाहीत. संभोग करताना ते खूप उत्साही असतात. अनेकदा संभोग करताना ते एवढे उत्तेजित होतात की त्यांना कोणत्याही गोष्टींचे भान राहत नाही. सिंह राशीचे लोक आपल्या पार्टनरला आपल्या वर वर्चस्व करू देत नाहीत.

कन्या:
 या राशीतील लोकांना संभोगची भूख भरपूर असते, त्यामुळे फोरप्ले आणि ओरल संभोग मध्ये जास्त वेळ घालवत नाहीत. ही लोक खूप मुडी असतात. जर त्यांचा मूड नसेल तर त्यांच्या पार्टनरने काहीही जरी केले तरी संभोग करण्यासाठी ते तयार होत नाहीत. ते केवळ विश्वसनीय व्यक्तीसोबतच लैंगिक संबंध ठेवतात.

तूळ: तूळ राशीचे लोक आपल्या पार्टनरला नेहमी संतुष्ट करतात. या राशीतील लोक पार्टनरच्या इच्छेनुसार संभोग कण्यासाठी पुढे येतात. या राशीतील लोक लगेच आकर्षित होतात. त्यामुळे संभोग करताना परमोच्च आनंदपर्यंत पोचायला त्यांना जास्त वेळ लगत नाही. संभोग करताना या राशीतील लोकांना बोलायला जास्त आवडत नाही.

वृश्चिक: वृश्चिक रास असलेल्या लोकांमध्ये संभोग करण्यासाठी भरपूर भूख असते, पण ते त्यांच्या मूड वर अवलंबून असते. या राशीतील लोक भरपूर भावुक असतात आणि सेक्ससाठी लगेच तयार होतात. या लोकांचे पार्टनर आपल्या संभोग -लाइफ बद्दल खूप उदास असतात. ज्यांचा स्वभाव चांगला असतो त्यांच्याशी या राशीच्या लोकांचे अधिक जमते

धनु: धनु राशीवाले लोक उत्साहवर्धक असतात. या राशीतील लोक संभोग लाइफ खूप उघडपणे जगणारे असतात आणि लगेच संभोग साठी तयार सुद्धा होतात. या लोकांना चुंबन आणि फोरप्‍ले जास्त आवडत नाही. थेट संभोग करण्यामध्ये या लोकांना जास्त आनंद भेटतो. या लोकांमध्ये उत्तेजित करण्यासाठी लागणाऱ्या फीलिंग्‍स भरपूर असतात व हे लोक लगेचच संभोग चा आनंद लुटायला सुरवात करतात.

मकर: मकर राशीचे लोक से*क्‍स लाइफमध्ये खूप सावधगिरी बाळगून चालत असतात. हे लोक विश्वासू लोकांसोबतच संभोग करायला तयार होतात. “प्रामाणिक लैंगिक जीवन हा त्यांचा मंत्र आहे”. एकापेक्षा अधिक लोकांसोबत हे लोक संभोग करणे टाळतात. ओरल से*क्स या लोकांना भरपूर आवडते. परंतु पार्टनरच्या इच्छेचा विचार करण्यामध्ये हे लोक दुर्लक्ष करतात.

कुंभ: कुंभ रास असणारे लोक हे संभोग लाइफमध्ये नव नवीन प्रयोग करणे पसंद करतात. अनेकदा संभोग करताना हे लोक एवढे उत्तेजित होतात की हे लोक कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाहीत. या लोकांना संभोग करताना जास्त बोलायला आवडत नाही. कुंभ रास असलेले लोक पार्टनरच्या संतुष्टीपेक्षा स्वत:च्या संतुष्टीकडे जास्त लक्ष देतात.

मीन: या राशीतील लोक संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. मीन रास असणारे लोक आपल्या पार्टनरची भावना समजून घेण्यात खूप हुशार असतात. त्यामुळे त्यांना आपल्या पार्टनरला संतुष्ट करायला चांगले येते. या लोकांना वेग-वेगळ्या मार्गाने संभोग करायला आवडते.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *