‘या’ व्यक्तीच्या प्रेमात होत्या लता मंगेशकर..

गाण कोकिळा म्हणून सम्पूर्ण जगात आपल्या गाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लता दिदींबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. लता दीदींनी त्यांच्या आयुष्यात बालपणापासून ते आतापर्यंत गाणे गायिले आहे. लता मंगेशकर जितक्या त्यांच्या आवाजामुळे प्रसिद्ध होत्या तितक्याच त्या त्यांच्या राहणीमानाने प्रसिद्ध होत्या. लता मंगेशकर आणि आशा भोसले दोन्हीही बहिणी साडी घालूनच सेट वर येत असत.
आपल्या माहितच आहे लता दिदींचे चाहते संपूर्ण जगात आहे तरीही त्यांनी लग्न केले नाही. पण फार कमी लोकांना माहित असेल कि एकेकाळी लतादीदीदेखील कोणाच्या तरी प्रेमात होत्या. पण असं काय झालं कि त्यांनी लग्न केलं नाही, या मागे काय कारण होत.
राज सिंह नावाच्या डुंगरपूर राजघराण्यातील महाराज्यावर लता दिदींना प्रेम झालं होत . विशेष म्हणजे राज आणि लतादीदी एकमेकांच्या प्रेमात एवढे बुडाले होते की, त्या दोघांनीही आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट आजही लोकांना माहिती नाही.