स्वतःचे 42 लिटर दुध अ-नाथांना दा-न करून ‘या’ अभिनेत्रीने केले कौतुकास्पद काम..

बा-ळाचा जन्म आईवडिलांसाठी आनंद आणतो, परंतु जेव्हा आई आपल्या बाळाला दुध पाजवू शकत नाही तेव्हा तिची चिंता वाढते. जर आई आ-जारी असेल तर मु-लाला दूध पिण्यास असमर्थता निर्माण होते तेव्हा सं-कट अधिकच वाढते. अशा परिस्थितीत आईचे दान केलेले दूध हे मुलाचे जीवनरक्षक आहे.
हे ते दुध असते जे आई आपल्या बा-ळाला पाजवल्यानंतर दान करते, कारण आईचे दुध हे दर दोन तासाने तयार होत असते. यावर आज आम्ही अशा एका आईची बातमी घेवून आलो आहोत जिने स्व-ताचे चक्क 42 लिटर दुध दान केले आहे. चला तर जाणून घेवू या आई बद्दल..
तिथे तिने दू-ध डोनेट करायचे ठरवले. निधीला हे दान देण्यापूर्वीच संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू होता, परंतु रुग्णालयातून सांगण्यात आले की आम्ही कोणताही संपर्क न होता तुमच्या घरी येऊन दूध कलेक्ट करु असे तिला आश्वासन दिले. या वर्षाच्या मे पासून ते आता प्रयन्त निधीने सूर्य रुग्णालयाच्या न-वजात इंटेंसिव्ह केअर यूनिटमध्ये ४२ लीटर दुध दान केले आहे.
एका मुलाखती मध्ये बोलताना निधीने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच मी रु-ग्णालयात गेले होते. मला माहिती पाहिजे होते की मी दा-न केलेल्या दू-धाचा कसा वापर केला जात आहे. मी पाहिले की ६० अशी मु-ले होती ज्यांना दू-धाची गरज होती. त्यानंतर मी आता असा निर्णय घेतला आहे की, पुढील एक वर्ष मी येथे दूध दान करण्याचा प्रयत्न करणार आहे.
निधी असेही म्हणाली की आपल्या स-माजात आ-ईच्या दू-धाबद्दल कुठेही खु-लेआम चर्चा होत नाही. आपल्या जाणून आ-श्चर्य वाटेल की निधी सारख्या अशा 3400 हून अधिक मातांनी राज्य महिला रुग्णालयात असलेल्या मदर मिल्क बँकेत पोहोचून दु-ध दा-न केले असून आतापर्यंत सुमारे 3700 मु-लांचे प्रा-ण वाचवले आहेत.
अशा बर्याच माता आहेत ज्यांनी इतर मु-लांसाठी अनेकदा दू-ध दान केले आहे आणि त्यांचे मू-ल देखील निरोगी आहे. या सर्व नि_रोगी माता आपल्या बा-ळांना दू-ध देऊ शकतात. याचा कोणताही वा-ईट परिणाम त्यांच्या आ-रोग्यवर होत नाही.
तसेच तारापूर जवळील कुशलबास गावच्या सुनिताची महिला रुग्णालयात प्र-सूती करण्यात आली. यावेळी, जेव्हा तिला दूध दा-नाचे महत्त्व सांगितले तेव्हा ती लगेच तयार झाली. तिने मदर मिल्क बॅंकेला 9 वेळा 30 लीटर दूध दान केले.
सुनीता सांगते की दु-धाचे दान केल्याने मला समाधान वाटले आहे, कारण दा-न केलेले दूध आ-जारी मु-लांचे आ-युष्य वाचवण्यासाठी वापरले जाईल. प्रत्येक आईने दूध दान करावे असे तिने सांगितले आहे.