या ‘एका’ चित्रपटामुळे ऐश्वर्या रायला अभिषेक बच्चनसोबत लग्न करावे लागले, म्हणाली तो चित्रपट जर केला नसता तर मी..

या ‘एका’ चित्रपटामुळे ऐश्वर्या रायला अभिषेक बच्चनसोबत लग्न करावे लागले, म्हणाली तो चित्रपट जर केला नसता तर मी..

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि जागतिक सौंदर्यवती बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बॉलीवूडच्या परफेक्ट जोडप्यांपैकी एक आहे. 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. आज दोघांच्या लग्नाची अनेव्हर्सरी आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याचा यांच्या प्रेमाचा किस्सा सेटवरूनच सुरू झाला हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि अभिषेकनेदेखील ऐश्वर्याला चित्रपटाच्या सेटवर प्रपोज केले होते.

विशेष म्हणजे अभिषेकने ऐश्वर्याला नकली हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, “मी न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो आणि, आपण एक दिवस ऐश्वर्यासोबत लग्न करून एकत्र राहिलो तर किती छान होईल याचा विचार करत होतो.”

अभिषेकने नंतर ऐश्वर्याबरोबर ‘धाई अक्षर प्रेम के’ (2000) आणि ‘कुछ ना कहो’ (2003) मध्ये काम केले. पण गुरु हा चित्रपट होता जिथून या दोघांचे सूर जुळले. ‘कजरारे’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्यांची बॉन्डिंग अधिक बळकट झाल्याचा दावा अनेक माध्यमांद्वारे केला जात आहे.

पण खरं तर 2006 ते 2007 दरम्यान तीन चित्रपटांच्या (उमराव जान, गुरू, धूम 2) च्या शूटिंगदरम्यान या जोडप्याला एकमेकांसमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि दोघांमध्ये प्रेम वाढलं. आणि पुढे प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं आज ते दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप सुखी आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published.