Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ कारणामुळे पत्नीनेच दाखल केली पोलिसांत तक्रार, कधीही होऊ शकते जेल..

Yo Yo Honey Singh पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, ‘या’ कारणामुळे पत्नीनेच दाखल केली पोलिसांत तक्रार, कधीही होऊ शकते जेल..

बॉलिवूडमध्ये रोज अनेक वा’द समोर येतच राहतात. नुकतंच काही दिवसांपूर्वी, शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याला म्हणजेच राज कुंद्राला अ’श्लील सिनेमा बनवण्याच्या गु’न्ह्याअंतर्गत जे’ल झाली आहे. त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या चर्चेला उधाण आले होते. या केसमध्ये रोज नवीन खुलासे होतंच आहेत. आणि आता बॉलीवूडमध्ये अजून एका मोठ्या वा’दाची सुरुवात झाली आहे.

प्रसिद्ध पॉप आणि रॅप गायक, यो यो हनी सिंगच्या पत्नीने त्याच्या वि’रोधात घ’रेलू हिं’सा म्हणजेच डो’मेस्टिक व्हा’यलेन्सचा गु’न्हा नोंदवला आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, यो यो हनी सिंगची पत्नी शालिनीने त्याच्याविरोधात दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात ‘कौटुंबिक हिं’साचा’रापासून महिलांचे सं’रक्षण अधिनियम,’ च्या अंतर्गत गु’न्हा नोंदवला आहे.

आणि आता तिच्या याचिकेची दखल घेत, याच तीस हजारी न्यायालयाने हनी सिंगला नोटीस पाठवली आहे. तानिया सिंग या तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य महानगर दंडाधिकारी आहेत. आणि त्यांच्यासमोरच हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने मंगळवारी घरेलू हिं’सेची त’क्रार दाखल केली. आपली परिस्थती तिने तानिया सिंग यांना सांगितली आणि त्यानंतर त्याच्याविरोधात हा गु’न्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मारहा’ण, लैं’गिक शो’षण, मा’न’सि’क छ’ळ आणि आ’र्थिक फ’सवणूक हे सर्व गु’न्हे शालिनी तलवार यांनी हनी आणि सोबतच त्याच्या आई-वडिलांवर देखील तक्रार नोंदवली आहे. त्याचबरोबर हनीच्या बहिणीने देखील शालिनीला मारहाण आणि मा’नसि’क छ’ळ, व शो’षण केल्याची तक्रार तिने नोंदवली आहे.

हनीसिंगला जारी केलेल्या नोटीस बद्दल त्याला २८ ऑगस्टच्या आधी उत्तर देण्यात यावे असे सांगण्यात आले आहे. या नोटीसबरोबरच न्यायालयाने त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, हनी आणि शालिनी या दोघांच्या नावावर असणारी मालमत्ता विकू नये. सोबतच शालिनीचे स्त्रीधन आणि त्याबद्दल देखील कोणताही निर्णय घेऊ नये.

हर्देश सिंग हे यो यो हनी सिंगचे खरे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे. सुरुवातीपासूनच त्याच्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रियता कमावली होती. आणि त्याची लोकप्रियता बघूनच त्याला कॉकटेल सिनेमामध्ये आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली. दीपिका पदुकोन वर चित्रीत असणारे अंग्रेजी बीट या गाण्याने चांगलीच प्रसिद्धी मिळवली.

आणि त्यानंतर बॉलीवूडमध्ये हनी सिंगच्या गाण्याची धूम सुरु झाली. त्याची जवळपास सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याने कधी जास्त विधान केले नव्हते. ‘इंडियाज रॉकस्टार’या रियॅलिटी शोच्या माध्यमातून २०१४ मध्ये, पहिल्यांदा हनी सिंहने आपली पत्नी शालिनी हिची सर्वांशी ओळख करून दिली होती.

त्यावेळी हनी सिंगची पत्नी बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यावेळी ब-याच लोकांना हनी सिंग विवाहित आहे, याबद्दल काहीही माहिती नव्हती. २०११ मध्ये शालिनी आणि हनीचे लग्न झाले होते.आपल्या सुंदर आवाज आणि भन्नाट गाण्याच्या शैलीमुळे त्याने संपूर्ण जगामध्ये आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.

प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, तो जेव्हा अचानक गायब झाला होता तेव्हा तो ड्रग्सच्या आहारी गेला अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र तो आजारी होता असे त्याने सांगितले पुन्हा पदार्पण केल्यावर सांगितले होते. मात्र आता त्याच्या पत्नीने केलेल्या त’क्रारीमुळे तो पुन्हा वा’दाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *