तारक मेहता मधील आधीची सोनू आता दिसते इतकी सुंदर आणि हॉ-ट, सोशल मीडियावर व्हा-यरल झालेले बि-किनी फोटोशूट पाहून व्हाल चकित….

तारक मेहता मधील आधीची सोनू आता दिसते इतकी सुंदर आणि हॉ-ट, सोशल मीडियावर व्हा-यरल झालेले बि-किनी फोटोशूट पाहून व्हाल चकित….

छोटया पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा होय. टीव्ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक कलाकारही तितकाच लोकप्रिय आहे. या मालिकेने जवळ जवळ 3000 भाग पूर्ण केले आहेत.

तरीही तारक मेहता अजूनही प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. टीआरपीच्या रेसिंगमध्ये ही मालिका कायमच टॉप 5 मध्ये असते. या मालिकेचे सुरुवातीचे अनेक कलाकार आता मालिका सोडून गेले आहेत. त्यातलीच एका अभिनेत्रीबद्दल आज आपण बोलणार आहोत.

तिने नुकतेच तिचे बि-किनीतले हॉ-ट फोटो इं-स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोना तु-फान प्रतिसाद मिळत आहे. तिचे चाहते हे फोटोज बघून खूप खुश झाल्याचे दिसत आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोजवर लाईक आणि कॉमेंट्स चा वर्षाव केला आहे.

मालिकेमध्ये सोनू अत्यंत हुशार दाखवली आहे. व्यक्तीगत जीवनातही सोनू म्हणजेच निधीने शिक्षणाला पहिले प्राधान्य देत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आधी झील मेहता सोनूची भूमिका साकारत होती. पण २०१२ मध्ये तिने ही मालिका सोडली व सोनूचा मालिकेत प्रवेश झाला. अल्पावधीत तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

शोमध्ये आत्माराम भिडे यांची मुलगी सोनूची भूमिका जवळ जवळ सहा वर्ष निधीने साकारली होती. यामुळे तिने बरीच फॅन फॉलोव्हिंग मिळवली आहे. निधी भानुशालीने 2019 मध्ये हा कार्यक्रम सोडला आणि तिची जागा पलक सिधवानी घेतली आहे.

सोनूची भूमिका साकारण्यासाठी निर्माते एका नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत, अशा चर्चा गेल्या काही काळात टीव्ही मनोरंजन क्षेत्रात रंगल्या होत्या. परंतु निर्मात्यांनी सातत्याने त्या फे-टाळून लावल्या होत्या. परंतु पलक सिधवानीचे नाव जाहिर झाल्यानंतर त्या चर्चा खऱ्या होत्या असे निर्मात्यांनी मान्य केले आहे.

सोनू ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सर्वात महत्वाच्या व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी गेल्या सहा महिन्यात शे-कडो मु-लींचे ऑडीशन घेतले होते. त्या शेकडोंमधून पलक सिधवानीची निवड करण्यात आली आहे.

पलक सिधवानी म्हणाली की मी याआधी काही टीव्ही जाहिराती व लघुपटांमध्ये काम केले होते. मात्र त्यांचे स्वरुप फार लहान होते. तारक मेहता ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी संधी आहे. त्यासाठी लागणारी मेहनत मी करेन आणि संधीचे सोने करेन असे मत पलक सिधवानीने व्यक्त केले आहे. आता चाहतेही सोनूच्या भूमिकेत पलक सिधवानीला पसंती देत आहेत.

NEWS UPDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *